लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उमरेड-नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. चिमूर तालुक्यातही चार महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. मात्र नागभीड-सिंदेवाही हा अतिशय वर्दळीचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होण ...
भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व दिवसेंदिवस निर्माण होणारी पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून जैतापूर येथे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाच्या कामाचे भूमीपूजन केले. यातून जैतापूरवासीयांची पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न होता. परंत ...
जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. ...
भाजपा सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, जनहितविरोधी धोरणे राबवून नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शनिवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे वाढते दर, आणि बेरोजगारांची दि ...
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेतला जात आहे. शेतकरी कर्जमाफीसह गावातील सर्व प्रकारचे आॅनलाईन व आॅफलाईन काम संगणक परिचालकांकडून केले जाते. ...
जिल्ह्यातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) सेवा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी टपाल खात्याअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्र शहरात सुरू करण्यास मंजुरी दिली. पुढील कार्यवाही करण्यासाठी शुक्रवारी नागपुर पासपोर्ट सेवा क ...
खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे. ...
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपुरातील गोंडकालीन किल्ल्यांचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. काळाच्या ओघात जीर्ण होत चाललेल्या किल्ल्याकडे काही वर्षांपासून पर्यटकाने पाठ फिरविली होती. ...
तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांध ...
राष्ट्रीय स्मारक आणि प्राचीन वास्तुंमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवून पर्यटनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ‘अडॉप्ट अ मॅन्युमेंट’ व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर येथील इको- प्रो स्वयंसेवी संस्थेसोबत गुरुवारी करार ...