Chandrapur News: पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराने चक्क तपास अधिकाऱ्यास न्यायालयाच्या हजर राहण्याच्या अटी व शर्थीपासून सूट देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच देताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक के ...