तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. ...
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही. ...
दोन-चार तासांचा अपवाद वगळला तर मागील २० तासांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली. ...
शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे. ...
चंद्रपूर शहरातील सांडपाण्याचा पूनर्चक्रीकरण व पुनर्वापर करण्यासाठी अमृत योजनेतील तरतुदीनुसार मनपा प्रशासनाने ७८.९३ कोटी रुपयांचा नवा प्रकल्प तयार केला असून हा प्रस्ताव आमसभेत चर्चेला येताच विरोधक आक्रमक झाले. यासाठी मनपा सहा टक्के व्याजदराने २० कोटी ...
खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केल ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांतिभूमीत जन्म घेतलेली पिटीचुवा या लहानशा खेड्याशी नाळ असलेली मेघा सुरेश रामगुंडे ही ओजस्वी वक्तृत्व कलेच्या जोरावर देशपातळीवर युवक - युवतींना नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करीत आहे. तिला ब्रिक्स युवा अॅम्बेसिडरच ...