सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घे ...
शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाची रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्याचा कथित पारदर्शी निर्णय यंदाही कागदावरच राहण्याची चिन्हे दिसत आहेत़ समग्र शिक्षण अभियानअंतर्गत जि़ प़ ला ४ कोटी ९२ लाखांचे अन ...
वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे. ...
मूल, पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्यांचे प्रयत्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य यामुळे इतर जिल्हा मार्गामधील २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतरित करण्यात आल ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने यावर्षी आजपर्यंत १३० शेतकºयांना एक करोड ४० लाख रुपयांचे खरीप हंगामी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम यांनी लोकमतला दिली.क्षेत्र अधिकारी सो ...
करंजी येथील चंद्रजित गव्हारे हे पथदिव्यांचे काम करताना विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सावली तालूक्यातही अशीच घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावागावात विद्युत सेवक नेमण्यात आले. ...
तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. ...
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही. ...