क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ...
मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. पावसाने उघाड दिल्याने मातीत उगविलेले अंकुर करपण्याच्या मार्गावर आले आहेत. ...
चंद्रपूरचे भाग्य केव्हा उजळेल, या प्रश्नाला घेऊनच चंद्रपूरकर एकेक दिवस समोर रेटत आहे. भाग्य उजळेल, तेव्हा उजळो, पण जी वर्तमानातली देण आहे, तीदेखील टिकविणे स्थानिक राज्यकर्त्यांना जमलेले दिसत नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कविरूर (स्टे.) : जिल्ह्यावर प्रसन्न होत वरूणराजाने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाला. लगेचच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र सवयीप्रमाणे लहरीबाबा निसर्गाने आता शेतक ...
राज्य शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र रिक्तपदे भरण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रूग्णालये, १० ग्रामीण रूग्णालये व जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील तब्बल ३०० च् ...
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना कुत्र्यामध्येही वाघ दिसत आहे. शनिवारीही वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पसरली. तेव्हा वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो वाघ नसून कुत्रा असल्याचे समोर आले आणि अफवा ती अफवाच ठरली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक व कृषी क्रांती झालेल्या कोरपना व जिवती या तालुक्याच्या मुख्यालयी एकटी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरीक कमालीचे त्रस्त आहेत. कोरपना तालुक्यात ११३ तर जिवती तालुक्यात ८३ गावांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही तालुका ...
राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच शनिवारपासून सरसकट प्लास्टिक बंदी लागू केली. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या. मात्र या निर्णयाला चंद्रपुरातील व्यावसायिकांनी खो देत प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला. ...
भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे. ...