कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून अनेक उपाययोजना होत आहेत. २००५ मध्ये तसा कायदाही संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. मात्र यानंतरही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याची बाब चंद्रपूर पोलीस दलाच्या महिला सहाय्य कक्षातून मिळाल ...
तालुक्यातील धनकदेवी, पकडीगुडम, धानोली गावात विकास गंगा पोहचविणारा रस्ता व पुलही मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला असून सर आली धावून आणि रस्ता गेला वाहून, असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. ...
मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण ...
कृषी उत्पन्न समितीद्वारे आयोजित ‘शेतकरी उपहार योजना’ हा स्तुत्य कार्यक्रम असून याद्वारे शेतकºयांंना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळात उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे प्रतिपादन गृहराज्यम ...
वैनगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या घाटकुळ येथील विनोद भाऊजी बोडेकर यांचा शुक्रवारपासून शोध घेतला जात आहे. आपत्कालीन मदत सेवा केंद्राची पाणबुडी बोट व ४ गोताखोर यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही आजपर्यंत त्यांचा मागमूस न लागल्याने कुटुंबिय व गावकऱ्य ...
चांदापासून बांदापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो. त्यामुळे योजना कोणतीही असो, उपक्रम कोणताही असो, चंद्रपूर जिल्हा पहिला असला पाहिजे. चंद्रपूरच्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेने, चंद्रपूर व बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाने, एव्हरेस् ...
तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला. ...
संततधार पडत असलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील वेकोलिची पोवनी-२ खुल्या कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने आज चौथ्या दिवशीही खदान बंद होती. त्यामुळे दररोज वेकोलिला लाखो रुपयाचा फटका बसत आहे. ...
चंद्रपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे, असे सांगितले जात आहे. काही विकासात्मक गोष्टी होत असल्या तरी चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची दैना कमी झालेली नाही. पावसाळ्यातील जुलै महिन्यातच अनेक प्रभागातील रस्ते उखडले असून अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूरद्वारा उच्च माध्यमिक शिक्षक भाषा विषय प्रशिक्षणाला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लिला सभागृहात सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील ...