जिल्ह्यातील 12 संस्थाविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थांकडून 50 लाखांचा घोटाला करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. ...
येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे. ...
चंद्रपुरातील बहुतांश रस्त्यावर खड्डयांची श्रृंखला आहे. एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्यावरून वाहन जाते. यामुळे चंद्रपुरात दोघांचा बळी गेला आहे. या खड्डयांसोबतच आता रस्त्यावर बारिक गिट्टी विखुरली आहे. ७० टक्के रस्त्यांवर अशी स्थिती आहे. ही गिट्टी खड् ...
घुग्घुस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयातील आरोग्य सेवांमध्ये वाढ करून केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. हे रूग्णालय २०१९ पर्यंत आधुनिकीकरण पूर्ण होणार असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल ...
वेकोलिने २०१६ पासून माईनिंग सरदार व ओव्हरमॅन आदींसह अनेक रिक्त जागा भरल्या नाही़ त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शिवसना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपुरातील वेकोलि विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी मोर्च ...
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील तीन झोनमध्ये ८५ हजार ४९६ मालमत्ताधारकांची संख्या आहे. मात्र, कर वसुलीची जबाबदारी केवळ १३ लिपिकांच्या खांद्यावर असल्याने मनपाला २०१८-१९ या आर्थिक वर्षातही उद्दिष्ट गाठण्याची शक्यता कमीच दिसते. ...
घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याबाबतच्या जुन्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. नागपूर येथील विधान भवनात विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी बोलाविलेल्या बैठकीत मागणी रास्त असल्याचे सांगून हरकतीबाबत नोेटीफिकेशन काढण ...
आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी संघटीत झालेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर कृषीपूरक व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत प्रथमच स्थापन केलेल्या १० शेतकरी कंपन्यांनी यंत्र खर ...
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४२ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मं ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुंबलेल्या नाल्या, साचलेले पाणी, रस्त्यावरील सांडपाणी, यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घराघरात डासांचा शिरकाव झाला असल्याने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. ...