भद्रावती नगर पालिका निवडणूक निकालाची बेरीज-वजाबाकी करणाºया राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आणि विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत शिवसेनेने १६ जागांवर दणदणीत विजय संपादन करून सलग पाचव्यांदा भद्रावती नगर पालिकेवर........ ...
देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याच ...
९ आॅगस्ट क्रांतीदिनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर युथ फॉर इक्वॉलिटी तथा आझाद सेना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मनुवाद्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्या होत्या. यावेळी विषमतावादी मानवद्रोही मनुस्मृती लागू करण्याची मागणी करीत डॉ. बाबासाह ...
मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत. ...
बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठ ...
जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. शरद आंबटकर, उपाध्यक्षपदी अॅड. प्रकाश बजाज सचिवपदी अॅड. संदीप नागपुरे विजयी झाले. ...
भद्रावती नगर परिषदची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत केवळ ५७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाचा टक्का घसरल्याने सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. यावेळी ३२ हजार ८४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बज ...
वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी वृक्षरोपण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी ही योजना चळवळ म्हणून अंमलात आणावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे. ...