शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू होते. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावर शासनाकडून वेतन अनुदान जमा होत नाही तोपर्यंत संप मा ...
चिमूर येथील मनसेचे शहर अध्यक्ष नितीन लोणारे यांचे वडील बाबुराव लोणारे यांच्यावर घरगुती जागेच्या वादावरून त्यांचे पुतणे कैलाश लोणारे व ओमप्रकाश लोणारे यांनी डोक्यावर व पायावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला. ...
कोरपना तालुक्यातील अमलनाला धरणातील पाण्याने धारण केलेला हिरवा रंग सर्वत्र औस्युक्याचा विषय ठरला आहे. पाणी एकाएकी हिरवे होण्यामागील कारणांचा अद्यापही उगडला झाला नाही. ...
अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर् ...
इच्छा, जिद्द व आत्मविश्वासाला वय आडवे येत नाही. कोणत्याही वयात ज्ञानसेवा करता येते. वेळ वाया जाऊ नये, कार्यमग्नतेने स्वत:चेही आरोग्य उत्तम राहावे, याकरिता ७० वर्षीय अन्नपूर्णा भाऊराव चन्ने या गरीब विद्यार्थ्यांना मोफत विद्यादान करीत आहेत. ...
खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून बळी गेला, तर एका महिलेचा संशयाच्या भूतावरुन पतीनेच बळी घेतला. गेल्या पंधरा दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्याकडे लक्ष वेधणाऱ्या या दोन्ही घटना मानवी मन सुन्न करणाऱ्या आहेत. ...
वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खदान हे माजरी वॉर्ड नं. १ व दफाई नं. १ ला लागून आहे. वेकोलि कोळसा उत्पादनाकरिता कंपनीने मातीचे ढिगारे उभारले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. हे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आ ...
संपूर्ण शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा कांगवा मनपाकडून करण्यात येत आहे. मात्र शहराला लागून असलेल्या चांदा नझुल, मोहल्ला-बाबूपेठ परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ...
उर्जानिर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या ‘फ्लॉय अॅश’ची विल्हेवाट लावणे ही बाब मागील कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. आता ही फ्लॉय अॅश रस्ते व उड्डाणपूल बांधकामाकरिता वापण्यात येणार आहे. ...
आर्थिकदृष्ट्या गरीब व निराधार कुटुंबातील इयत्ता एक ते पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पालक दत्तक योजना सुरू करण्याचा निर्णय जि. प. शिक्षण समितीने सोमवारी पार पडलेल्या सभेत घेतला. विशेष म्हणजे ही योजना माग ...