संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात श ...
मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या ...
तालुक्यातील शेती पावसांच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मागील अनेक वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने सततच्या नापिकीमुळे सावली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
समाजामध्ये वावरत असताना समाजाप्रति आपले काहीतरी देणे लागतो, या भावनेने खूप कमी लोक कार्यरत असतात. यापैकीच कार्यरत असलेले खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेचे हे युवक खडसंगी परिसरात विविध सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत ...
कुणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सीमेत घुसून आंतकवाद्यांचा नायनाट करु शकतो, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला दिला आहे. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथील आठ वर्षीय बालिकेवर घराच्या समोर रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत जबड्यात पकडले. मात्र जवळच असलेल्या मुलीच्या वडिलांनी बिबट्याचा पाय पकडून त्याच्या जबड्यातून मुलीला सोडवण्याचा प्रयत्नात आर ...
बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा म ...
इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे ...
चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातुन शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टतर्फे २७ सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली आहे. ...