येथील श्रीराम गणेश उत्सव मंडळातर्फे सर्व धर्मीय बांधवांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची महाआरती घेण्यात आली. हा उपक्रम सर्व धर्मीय एकतेचा महान संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. घुग्घुस येथे आयोजित महाआरती कार्यक्रमात ...
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने क ...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना तलाव परिसरातील निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले ऐतिहासिक गोंडकालिन जलमहल पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
चंद्रपुरात लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अहमदनगर येथील १० वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पद्मशाली समाज सिंदेवाहीच्या वतीने तहसीलदार मार्फतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. ...
मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. हा सरकारी आकडा अस ...
आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे. ...