योग्य मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी कौशल्य विकसित केल्यास गुन्हेगारी वृत्तीला निश्चितपणे आळा बसू शकते. मुख्य समाज प्रवाहात येऊन स्वाभिमानाने जगता येते. याच उद्देशाने जिल्ह्यात ‘मिशन परिवर्तन’ ही मोहीम राबविण्यात येत असून दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपा ...
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आह ...
जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार ...
दहा कामगारांचे अकारण स्थलांतरण व वेकोलिच्या मनमानी कारभारावर संतप्त झालेल्या कामगारांनी गुरुवारी माजरीच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, वेकोलि माजरीच्या आयटक, एचएमएस, बीएमएस व सीटू या चारही कामगार संघटनेने कामगारांच्या या आ ...
जिल्ह्यातील कृषिपंपाचे सुरू असलेले लोडशेडींग बंद करावे व प्रलंबित कृषिपंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी आ. बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाच हजारांच्या वर वीज बिल असलेल्या ४८४ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ख्ांडित करण्यात आला आहे. ...
गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील रखडलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्प वाढीव सिंचन क्षमतेसह लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. ...