कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही जग जिंकू शकता, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. ...
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत धोपटाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या विस्तारीत सास्ती युसी आणि टीओसी या प्रकल्पाकरिता सहा गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतीचा मोबदला आणि नोकरी न दिल्याने अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जि ...
सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा सण फटाक्यांविना अधुराच आहे. बच्चे कंपनी तर दसऱ्यापासूनच फटाके फोडत असतात. परंतु यंदा फटाक्यांची विक्री दरवर्षीपेक्षा ५० टक्क्यांवर आली. याला कारण महागाई ठरल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. ...
जिल्ह्यातील अडीच हजारपेक्षा अधिक घरकुल धारकांचे धनादेश प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे बांधकाम रखडले आहे. रक्कम न मिळाल्याने कंत्राटदारांनी कामे थांबविल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली. ...
जलसंपदा विभागाला नदी, नाल्याचे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येवून पाण्याची साठवणूक होईल. शेतीसाठी सिंचन सुविधा होणार असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे. ...
नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा ...
उत्तर भारतात महत्त्वपूर्ण मानला जाणारा छटपुजा उत्सव चंद्रपुरातही साजरा केला जातो. रविवारीपासून या उत्सवाला सुरूवात होणार असून उत्तर भारतीय महिलांकडून विविध कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी जलकुंड निर्माण करण्यात ...