जिल्ह्यातील समृद्ध जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनऔषधी असल्याने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार केला. यामध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक वनस्पतींची नोंद घेतली आहे. ...
आपल्या मनातली घरे बांधणारे, निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणाºयांना कामगारांना शासन विविध सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामग ...
प्रकल्प शेतकरी व आदिवासींच्या हक्कासाठी पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंबुजा गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. साखळी उपोषणेकरिता शहरातील पेट्रोलपंप चौकात सोमवारी मंडप टाकण्यात आला होता. ही सर् ...
जिल्ह्यातील एकही बालक गोवर रूबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्ह्यात मंगळवारपासून मोहीम सुरू करण्यात आली. दूर्गापूर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला. ...
भिसी येथील वैशाली खटूजी शिवरकर या युवतीला हृदयविकाराचा दुर्धर आजार आहे. डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. पण घरची परिस्थिती हलाखिची असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सिंचनाची सुविधा व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने धडक सिंचन विहिर हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तीन हजार ६१४ विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट होते. ...
भारतीय संविधान दिनानिमित्ताने समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार-प्रचार व्हावा या हेतूने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वत ...
राज्य सरकारने शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम तयार केले. या अधिनियमात शिक्षणाचे खासगीकरण करून सर्वसामान्य पालकांवर अन्याय केल्याच्या निषेर्धात पॅरेट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रन एजुकेशन (पेस) च्या वतीने चंद्रपुरातील पालकांनी नागपुरात सोमवारी संविधान चौकात स ...
गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...