निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलावामध्ये सध्या दिसत आहे. स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोनाची ओळख आहे. या तलावात आता शिंगाळ्याची वेल लावण्यात आली आहे. ...
वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले. ...
१९ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०१९ दरम्यान होऊ घातल्या आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात सामूहिक सहभागाचे जनताभिमुख उपक्रम राबवणारे वित्त, नियोजन व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मिशन सेवा या अभिनव प्रयोगाची सुरुवात चंद्रपूरमध्ये केली. केंद्रीय व राज्य सेवा स्पर् ...
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाबाबत चर्च ...
जगाचे नेतृत्व कधीकाळी पेट्रोल, डिझेल व अन्य भौतिक संपन्नतेवर केले जात होते. मात्र आता स्थिती बदलली आहे. या जगाचे नेतृत्व ज्यांच्याकडे ज्ञानसंपदा आहे, तेच करू शकतात. त्यामुळे यशाचे मार्गक्रमण करताना मेहनतीच्या बळावर ज्ञान संपन्नता मिळवून जगाचे नेतृत्व ...
स्वच्छतेअभावी विविध आजारांची लागण होण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. स्वच्छता अभियानदरम्यान घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत ...
गेल्या महिनाभरात चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले. ...