अवयवदान करण्याविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर होत आहेत. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अवयवदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ‘नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर’ सुरू करण्यासाठी चंद्रपुरातील पाच खासगी रूग्णालय ...
‘न्यायप्रविष्ट प्रकरण’ या सदराखाली वनगुन्ह्यात जप्त केलेला कोट्यवधी रूपयांचा लाकूड व वाहने मागील अनेक वर्षांपासून खितपत पडली आहेत. दरम्यान, मुख्य वनसंरक्षकांनी ५ डिसेंबरला तोडगा काढून यासंदर्भात परिपत्रक जारी केले. ...
केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत. ...
शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत व ...
गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही तालुक्यात रोपांचे वाटप करण्यासाठी येथील सामाजिक वनिकरण विभागाने पुढाकार घेतलेला आहे. मागील वर्षात दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त रोपांची लागवड करून ग्रामपंचायत, वनविभाग व खाजगी वितरण करण ...
राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस सिलिंडर कनेक्शनधारक शिधात्रिका धारकांसह ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकांचे केरोसीन बंद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. या कुटुंबांनी ...
केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या संदर्भात असणाऱ्या सर्व योजना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू होतील. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे जे प्रस्ताव प्रलंबित असतील, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा अल्पसंख्यांक आयोग करेल, असे आश्वासन महारा ...
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मिशन सेवा अंतर्गत मार्गदर्शनाच्या सत्रामधील रविवारचे दुसरे पुष्प जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे यांनी गुंफले. ...