कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत बिबीला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित करण्यात आले असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, अशी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या ४० लाख रुपये राशीचा धनादेश दिमाखद ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ... ...
खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले होते. दरम्यान, सरकारने शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्या ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात. ...
मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ...
शासनातर्फे नुकतीच ७२ हजार पदभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र आता ही पदभरती बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षे ...