चंद्रपूर शहरात लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील ...
जिल्ह्यातील बिगर गॅसधारकांना पीडीएसचे केरोसीन उपलब्ध करून देण्याच्या मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. बेंडले यांनी अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण हटविण्यास सांगितले. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जे ...
केंद्रात व राज्यात भाजप सरकार असेपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीतर्फे स्थानिक श्री ...
वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली. ...
चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली ...