मागील २६ डिसेंबरपासून तुरीला हमीभाव, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून भिसीचे ठाणेदार मंगेश काळे यांनी बळीजबरी करून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपोषणकर्त्याला उपचारार्थ दाख ...
केंद्र व राज्य सरकारने असंघटीत महिलांच्या हितासाठी विकास योजना सुरू न केल्याच्या निषेधार्थ शेकडो असंघटित महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला. ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राअंतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना लवकरच मान्यता देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिली. मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व-मध्य रे ...
मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू कुणाची वाट बघत नसतो. परिवारातील सदस्याचे जाणे सर्वांना चटका देणारे असते. कुटुंबातील व्यक्तीच्या परिवाराला सांत्वनेसोबतच आर्थिक मदत देण्याच्या हेतूने आधार संस्थेने स्वर्ग यात्रा निधीची नवीन संकल्पना साकारली. कुटुंबातील व्यक्त ...
मूल येथे शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिरासाठी गावनिहाय नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये दिल्या. राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार म ...
पंचायत समिती सदस्यांचे गोठविण्यात आलेले अधिकार पूर्ववत देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपूर जिल्हा पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
मूल तालुक्यातील चिखली कन्हाळगाव मार्गावर मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एक ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात दोघेजण ठार तर १५-१६ जण जखमी झाले आहेत. ...