लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना ... ...
शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिप ...
कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. मुलींनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, या हेतूने मुलींसाठी जिल्ह्या ...
डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्याला असलेल्या खडकी येथील कोलाम गुड्यात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर यश मिळाल्याने कोलाम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा. ...
सुक्ष्म गुंतवणूक निधीअंतर्गत ग्राम संघाना चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. ...
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे ...
कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकºयांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद् ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची जनसंघर्ष यात्रा शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. चंद्रपूरसह चिमूर, ...
राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवा ...