अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रज ...
वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्या ...
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्य ...
घरची परिस्थिती अतिशय प्रतीकूल, बसायला धड जागा नाही, पण अशाही परिस्थितीत नागभीडच्या राम चौधरीने ‘एमपीएसस’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नागभीडचा हा राम कक्ष अधिकारी म्हणून लवकरच रूजू होणार आहे. ...
उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्य ...
मागील अनेक वर्षांपासून शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधींचा कर थकित आहेत. ही वसुली करणे मनपासाठी डोकेदुखीचे ठरले होते. अशातच मनपाने शास्ती माफ योजना सुरू केली आहे. विशिष्ट कालावधीत कराचा भरणा करणाऱ्यांना व्याजाची रक्कम माफ करण्यात येते. या योजनेला न ...
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ६६ व्या कामगार राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिता चंद्रपूरच्या चमुने सादर केलेल्या प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टु से’ या नाटकाने बाजी मारली असून सर्वोत् ...
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा शहराच्या आनंदवन चौकाननिक दुचाकीला ट्रकची मागून धडक बसली. यात दुचाकीवरील मायलेकी जागीच ठार तर पिता गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. ...
राजुरा तालुक्यातील ३२३ शेतकऱ्यांनी सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत शेतात विहीर खोदून बांधकाम पूर्ण केले. त्यात भरपूर पाणीसाठा आहे. विद्युत मंडळाकडे सन २०१६ पासून वीज पुरवठ्यासाठी डिपॉझिट रकमेचा नियमानुसार भरणा केला आहे. परंतु अद्यापही वीज पुरवठा न द ...