ग्रामीण व शहरी भागातील माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार २३१ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच को ...
महावितरणमध्ये काम करत असलेल्या एकाच क्षेत्रिय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे नवीन कनेक्शन देणे, वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजगळती कमी करणे अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. कामाची गुणवत्ता बाधित होते ...
येथील नगर परिषदमध्ये असलेल्या ६० कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ...
मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. ...
चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून गाव ते राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व समर्थपणे पेलत पाळण्याचीच नव्हे; तर ग्रामीण विकासाचीही दोरी महिलांच्या हाती आली आहे. त्या गावाच्या उद्द्धारकर्त्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ८२८ पैकी ५५३ म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक ...
एखादे विमानतळ वाटावे, असे देखणे रुप. राज्यातील कोणत्याही बसस्थानकात उपलब्ध नाही, अशा सोईसुविधांनी युक्त, अत्याधुनिकता, चकचकितपणा यामुळे पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे राज्यातील एकमेव टच बसस्थानक बल्लारपुरात जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे. ...
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटा ...
तक्रार मागे घेण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भद्रावती येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. शुभांगी गुणवंत ढगे असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयामधील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये समायोजन करावे या मागणीसाठी राज्यसरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकला. दरम्यान, जिल्हा शल्यचि ...