येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लेखामी यांची जुलै २०१८ रोजी बदली झाली. तेव्हापासून पद भरण्यात आले नाही. ...
तालुक्यातील हळदा आवळगाव भुज. परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला होता. त्या वाघाला ठार करावे, या मागणीचे निवेदन कृतिसंसाधन समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आ ...
अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक ...
जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावर मरेगाव समोरील वळण मार्गावर सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीत दोन जण जागीच ठार झाले. ...
चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ...
चिमूर तालुक्यात आॅनलाईन डीजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळणार, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र हे काम रखडल्याने विविध योजनांचा शेतकºयांना लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्याव ...
वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोक ...
जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिव ...