चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराच ...
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला स ...
तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका जनतेसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. चारा आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पहाडावर असणाऱ्या गावांतील शेकडो जनावरे वनवन भटंकती करत आहेत. ...
आता महिला शिक्षित झाल्या. प्रत्येक जातीधर्मात समाविष्ट होऊन कार्य करू लागल्या. मात्र आजही अनेक महिलांना सावित्री कळली नाही. आपण फक्त गाडी, घोडा व माडी यामध्येच गुंतलो आहो. महिलांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून परिवर्तनवादी विचार अंगिकारले पाहिजे. ...
जया द्वादशीवार यांनी महाराष्टष्ट्रच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते ...
शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे स ...
कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना हो ...
भारतीय संविधानाने एकाधिकारशाही असलेल्या भांडवलशाहीचा प्रखर विरोध करून समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. प्रत्येक नागरिकाला प्रगट होण्याचा नैतिक अधिकार दिला आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारमंच संस्था व कमल फिल्म प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त नवरगाव येथील नाट्यकलावंत प्रा. सदानंद बोरकर ...