यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली. ...
मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी क ...
ग्रामीण महिला आणि मुलींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत माहिती मिळावी, आरोग्यासंदर्भात जनजागृती निर्माण व्हावी. एवढेच नाही, तर त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी अस्मिता योजना सुरू क ...
जिल्ह्यातील विविध कल्याणकारी विकास योजनांसाठी जिल्हा परिषदेतील १२ विभागांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २० कोटी ७३ लाख ५४ हजारांचा निधी मिळाला. फेब्रुवारी २०१९ पर्यंत यातील पाच कोटी ८२ लाखांचा निधी खर्च झाला. उपलब्ध निधीतील एकूण खर्चाची टक्के केवळ २८. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आह ...
एस.टी. महामंडळात निवड झालेल्या चालक व वाहकांना नियुक्तीचे आदेश न देताच, नव्याने पदभरती करू पाहणाऱ्या परिवहन मंडळाला उच्च न्यायालयाने चपराक देत नवीन नियुक्तीला स्थगिती दिली आहे. ...
तालुक्यातील निमणी गावाजवळील बारमाही वाहणाऱ्या माल टोकणी नाल्यावरील सिमेंट प्लग बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या चोरीच्या रेतीचा वापर केला असल्याने याबाबत व्हॉटस्अॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात मंडळ अध ...
औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद ...
गडचांदूर येथील ऐतिहासिक भूमीचा विकास आणि संवर्धनाच्या विहारे, मंदिरे, मुर्त्या, शिल्पे व पुरावशेषांवर संशोधन करण्याच्या हेतूने पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील समन्वयक अश्विन मेश्राम आणि सहकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली. ...