आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अस्थिव्यंग, अंध व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी. याकरिता बे्रल लिपीतील बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा ...
अभ्यासक्रमात गणित विषय म्हटले की, बऱ्याच विद्यार्थ्यांची पाचावर धारण बसते. परंतु, याबाबतचे तंत्र अवगत केल्यास हा विषय अत्यंत सोपा वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोपा व्हावा, याकरिता घोसरी येथी ...
शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. ...
सातवा वेतन आयोग लागण्यापूर्वी चिमूर तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर लागू करून त्यानुसार वेतन निश्चिती करुन प्रोत्साहनपर भत्ता लागू करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीतर्फे शिक्षणाधिकारी चंद्रपूर संवर्ग विका ...
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम ...
गेल्या चार ते पाच वर्षांत थंड पाण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याचे उद्योग सुुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू स ...
राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, ... ...
भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात ७५ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शासनामार्फत शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमालाच्या विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...
धुळवडीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या पळसफुलांच्या रंगावर आधुनिक रायायनिक घात रंगांनी कुरघोडी केल्यामुळे पळसफुलांचा रंग कालबाह्य झाल्याने तो दिसेनासा झाला आहे. ...
चिखलगाव ते लाडजदरम्यानच्या नदीपात्रावर पूल कम बंधारा बांधण्याची मागणी दोन्ही गावातील गावकरी मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लाडज-चिखलगाववासीयांनी मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणुकीवर ब ...