परसोडी ते सोनापूरपर्यंत १२ किमीचे डांबरीकरण व साईडिंग करण्याचे काम सुरू आहे. साईडिंग करण्यासाठी अवैधरित्या खनन करून मुरूम टाकण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत आहे. पाचगाव व आर्वी येथे वर्गखोलीच्या बांधकामासाठी व ...
यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होताच गावागावात पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ करणारे शेकडो बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याने यंदा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्मा ...
विविध क्षेत्रात उदासिनता असली तरी ब्रह्मपुरीत सामाजिक, सांस्कृतिक दायित्वाचे भान दिसून येते. यातून जीवनाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळ व पत्रकार संघाच्या स्वागत मंगल कार्यालयात पार पडलेल्य ...
धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. ...
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा पहिल्यांदाच विविध हायटेकअॅप्स विकसित करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अॅप्स या काळात वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच ...
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची ता ...
चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथून जवळ असलेल्या मानेमोहाळी येथील झित्रुबाई देवस्थानजवळ असलेल्या शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला केला. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून सुभाष करारे थोडक्यात बचावला. त्यानंतर वाघ तिथेच द ...
तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी जितेंद्र पत्रुजी घुबडे यांच्या घरातून खुले बियाणे ३७ किलो व २३ पॉकीटे असे एकूण १३ हजार रूपयांचे चोरबिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले. ...
येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र य ...