सततचा दुष्काळामुळे शेतीशी निगिडत व्यवसायांवरही परिणाम पडला आहे. त्यातच शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
जिल्हा परिषद अंतर्गत गट क सरळसेवा भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वाढवून अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी तालुका रोजगार संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वा ...
शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये ...
येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व् ...
जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात. ...
दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. ...
राजुरा येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाबाबत समाजात आणखी रोष वाढत आहे. विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, या व इतर मागण्यांसाठी आज राजुऱ्यात आदिवासी महिलांनी महाआक्रोश मोर्च ...
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या यात्रेत दूरवरून भाविकगण चंद्रपुरात दाखल झाले असून त्यांना आई महाकालीच्या दर्शनाची आस लागली आहे. दर्शन घेण्याची एकमेव आशा बाळगून असलेले भक्त मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. ...