गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय ...
राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढवून गावात हिरवाई निर्माण व्हावी, याकरिता राज्य शासनाने जिल्ह्यातील ८१ गावांचा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान म्हणजे ‘व्हिलेज सोशल ट्रॉन्सफॉर्मेेशन मिशन (व्हीएसटीएम)मध्ये समावेश केला आहे. ...
जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी ट ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट, उमा, अंधारी व इतर नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवा, नद्या वाचवा, शेतकरी, उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा तसेच दुष्काळी कामे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीला घेऊन विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीन ...
राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे २० लाख ३९ हजारांचा निधी खर्च करून तलाव बांधण्यात आला. परंतु नियोजनाचा अभाव व निकृष्ठ कामामुळे सहा वर्षे लोटूनही तलाव कोरडा असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ...
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आल ...
मागील आठ वर्षांपासून राजुरा येथील क्रीडांगणाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास गेले नाही. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीच या क्रीडांगणामधील मोटारपंप चोरीला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीच वीज बिल न भरल ...
निसर्गातील अनेक पशु-पक्षी-कीडे यांच्या हालचालीवरून पर्यावरणात होणाऱ्या घडामोडींचा अंदाज माणूस पिढ्यान्पिढ्यापासून बांधत आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी अंदाज बांधणे सुरु केले असून शेती कामाला आता वेग आला आहे. ...