एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली. ...
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. ...
नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांन ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या जंगल परिसरात आज रविवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी ६ वाजता ही आग आटोक्यात आली. मात्र यात जंगलाची मोठी हानी झाल्याची माहिती आहे. ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांसाठी यावर्षी १०८९ कोट ...
अखेरच्या घटका मोजत असलेले येथील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ग्रामोदय संघाला पूर्ववत आणू, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. तालुका व शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सोहळ ...
सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. ...
साईनाथ कुचनकार । लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे जिल्ह्यात १५ ... ...