येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे. ...
तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही ...
जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. ...
आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लाग ...
हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ...
चंद्रपूर शहरातील बायपास मार्गावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटो जागीच उलटला. यामध्ये ऑटोमधील चालक व १ सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. ...