चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान अ ...
शहराच्या मुख्य मार्गाने विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कस्तुरबामार्गे महात्मा गांधी मार्ग व शहरातील प्रमुख मार्गावरून देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने पोलीस वाहतूक शाखेने मार्ग आ ...
राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. ...
अनेकदा याच रक्तदानातून एचआयव्ही बाधाही होते. हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करताना रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भात तुर्तासतरी सक्तीचे आदे ...
दहा पट दंडाचा पालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींकडील दुचाकी वाहने काढून घेत त्यांच्या हाती चक्क सायकली दिल्या आहेत. शहरातील शिकवणी वर्गासमोर दुचाकी घेऊन येणारे काही विद्यार्थी आता सायकलने येत असून वर्गासमोर सायकल ...
गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील ...
बाजारात गेल्या महिन्याच्या १८ ते २० रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव ३५ रुपये आणि पांढºया कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये ५० रुपये भावाने कांदा विकला जात आहे. ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. या रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिक ...
दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यां ...