रोजच्या कारवाईमुळे पोलीस विभागाकडे मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा झाला आहे. अनेक पोलीस ठाण्यात जप्त दारूसाठा साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, रामनगर पोलिसांनी जप्त दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालय ...
देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे सुशोभीकरण माता महाकाली मंदिराचे होणार आहे. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी द ...
आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता ...
विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आह ...
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली. ...
असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले होते. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...