पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक माध्यमिक आश्रम शाळचे अधीक्षक पवार यांनी आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. या आत्महत्येसाठी संस्थाचालक, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ...
एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन ...
अध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी मोठी आर्थिक ताकद लावणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये फारशी चुरस नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपकडे माजी अध्यक्ष स ...
तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा ...
दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाचे भूमी अभिलेख विभागाकडून नगर भूमापन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. यानंतरही अशा गावांमध्ये सातबारा उतारा देण्याचे काम तलाठ्याकडून पूर्ण होते. वास्तविक नगर भूमापन सुरू झाल्यानंतर प्रॉपर्टी कार ...
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्र ...
मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या ...
भंगार व्यवसाय गांधी वार्ड क्रमांक ४ मध्ये सुरू असून या व्यवसायामुळे अस्वच्छता, डासांची उत्पत्ती, ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्या निर्माण होतात. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून जनतेला न्याय द्यावा आणि प्रमुख समस्या तातडीने सोडवाव्या, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी चंद्र्रपूर, राजुरा, ब्रह्मपूरी, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, मूल, सावली या तालुक्यात एक दिवशीय आत ...