या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक देणगीचा सन्मान करावा, असा संदेश दिला. आपण कोण, कसे आहोत, कुठून आलोय, कसे दिसतो, काय कमी आहे, याचा ...
हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन आणि मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध निघाला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेस आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व जिल्ह ...
गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने ...
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेतंर्गत निर्धारित अटीचे व शर्थीचे पालन करीत योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थामार्फत महाराष्ट्र शासन सहकार, पणन व व ...
कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण् ...
भद्रावती पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपच्या नाजुका मंगाम यांची तर भाजपच्याच प्रवीण ठेंगणे यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली. प्रवीण ठेंगणे यांना ५ मते पडली. तर महेश टोंगे यांना २ मते मिळाली. अगोदरच्या सभापती विद्या कांबळे तर उपसभापती अपक्ष नागोब ...
मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली ...
शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेधारकांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना प्लास्टिकमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने खर्रासाठी प्लास्टिकचा वापर कर ...
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करू ...