महानिर्मिती वीज कंपनीमध्ये स्थापत्य परीक्षक घटकअंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांना महानिर्मिती कंपनीने किमान वेतन व इतर भत्ते लागू केले नाही. त्यामुळे किमान वेतन व भत्ते लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांन ...
रविवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळपासून ऊन्ह तापू लागले. दरम्यान, दुपारी २ वाजतापासून अचानक वातावरणात बदल होऊ लागला. ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज होळी असल्याम ...
मार्च एन्डींगमुळे जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मंजूर व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. मिनी मंत्रालयातील कामे पूर्ण पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समन्वय अत्यावश्यक ठरतो. मात्र, जिल्हा परिषदेत जि.प. अध्यक्षांनीच मंजूर कामां ...
आनंदवन वरोरा येथे समृद्ध जीवनच्या ठेवीदार व अभिकर्त्यांद्वारा आयोजित बैठकीदरम्यान स्वीय सहाय्यक मिलींद राले यांनी फोनवरून संवाद साधला. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, वणी, मारेगाव इत्यादी जवळपासच्या तालुक्यातील ठेवीदार व अभिकर्ते यांच्यातर्फे आन ...
नागभीड तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३८ हजार ७९५ एवढी आहे. या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेत एकूण पात्र लोकसंख्या एक लाख ३० हजार ६५२ एवढी आहे. सदर मोहीम २ मार्च २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत राबविल्या जाणार आहे. ही मोहीम २६२ अधिकारी, कर्मचारी व स्वय ...
अनेकदा ग्रामीण भागातील शाळांना शहरात येऊन तक्रारी कराव्या लागतात. याचबरोबर अनेकदा या तक्रारींचा निपटाराही होत नाही. यामुळे अनेक समस्या तशाच राहतात. त्या वेळेत सोडविल्या जात नाही. या तक्रारी भविष्यात वेळेवर सोडविल्या जाव्यात, यासाठी ही तक्रारी पेटीची ...
दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसाननी सोनापूर ते भेदवी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी बोलेरो पीकअप वाहन व बुलेरो प्लस या वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून देशी दारू संत्राचे ४२ बॉक्स जप्त केले. यावेळी ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक् ...