गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख ...
राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार ...
जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना २४ एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आह ...
कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. तिसऱ्या वर्गातील तनिष्का शर्माने आपली पिगी बँक देवून कोर ...
द्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट स ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ एप्रिलपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याचे निर्देश आहे. उर्वरित सर्व दुकाने, उद्योग, दळणवळण बंद करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण ...
गावातील प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावातील बचत गट सक्रिय झाले असून मास्कसोबतच साबणाचेदेखील वाटप केले जात आहे. याशिवाय निर्जंतुकीकरण प्रक्रिया, हात स्वच्छ धुणे, मास्क कसे वापरायचे याबाबतचेदेखील समुपदेशन क ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोवनी ०२ या वेकोलिच्या कोळसा खाणीत काटाघर व येथील झोपडीवजा नाममात्र चेकपोस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत ‘लो ...
सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मॉस्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल आणि तीन मॉस्क देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे ...