बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ही तपासणी आपल्या स्वत:साठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाज ...
स्वत:च्या डोक्यातही बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. यामध्ये मोठा मुलगा व वडिलाचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलगा अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज देत आहे. ...
संचारबंदीच्या काळात वन अधिकारी व कर्मचारी संचारबंदीच्या अटी व नियमानुसार वनांमध्ये गस्त करणे, आगीपासून जंगलाचे सरक्षण करणे, वन्यप्राण्याचे शिकारीपासून रक्षण करणे, अवैध तोड रोखणे यासारख्या अत्यावश्यक सेवा झरण वनपरिक्षेत्रात पुरविल्या जात आहेत. रोपवन क ...
नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंग ...
बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिल ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज पर ...
कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू ड ...
मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी ...
राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाकडून राजुरा येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी पह ...