नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडले आहे. या प्रकाराने बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वन विभागाची चमू गावात दाखल झाली आहे. ...
राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार के ...
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातच करण्याचा आदेश असताना २०१७-१८ च्या संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या ३५ शिक्षकांचे समायोजन विभागीय स्तरावर करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभा बोलावून तीव्र ...
या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वड ...
मनपा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी स्थायी समितीला सन २०२०-२१ साठी ५१६.६७ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर कोविड-१९ च्या जागतिक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. ...
आकाश व त्यांचे बंधू अक्षय थेरे मंगळवारी सकाळी शेतात गेले. त्यांचा कुक्कटपालाचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील गोठ्यात कोंबड्यांचे बेंदवे ठेवले आहेत. यातील एक कोंबडी अंड्यावर उबवायला बसली होती. त्यामुळे तिची व्यवस्था दुसरीकडे उंचावर करण्यात आली होती. त् ...
सत्यवान सरवरे हे येथील वार्ड एकमध्ये कुडाच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती यथातथाच आहे. सावरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाची झळ सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडल्याने यांच्या कुडाचे घर कोसळले. सावरगाव व परिसरातील काही घरांचे नुकसान ...
‘प्रवाशाच्या सेवे’साठी हे ब्रिद घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांची बस धावते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने २४ मार्चपासून बससेवा बंद होती. बससेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याने मंडळाने बसमधून मालवाहतूक सुर ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढव ...