तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहित ...
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा ...
गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला. ...
वाढते कोरोना रूग्ण व प्रतिबंधक उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देवून जिल्हाधिकारी गुल्हाणे पुढे म्हणाले, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना स्वगावी येण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी केंद्र तयार करण्यात आ ...
जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला ब ...
डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन (लवकर निदान) आणि जादा आरोग्यसुविधा वाढविण्यावर यापुढे फोकस राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मंगळवारी लोकमतशी संवाद साधताना दिली. ...
एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चालला आहे. गंभीर बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होऊ लागला आहे. ज्याच्या कुटुंबात कुणीही कोरोनाबाधित नाही, ज्याची प्रवासाची पार्श्वभूमी नाही, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील म्हणून नोंदही नाही, अशांना ...
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात येत आहे. या उपक्रमाचे महत्त्व, उर्जेची बचत यावर मार्गदर्शन केल्या जात आहे. या शीतगृहामध्ये पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकुन राहत असल्या ...