जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. ...
विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिण ...
कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदान करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाची लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी सुर ...
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक नि ...
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल ...
महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. मात्र भाजप सरकारने बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ...
वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन् ...
निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त शुल्क व्यतिरिक्त खासगी रूग्णालये अवाजवी शुल्ककोरोना रूग्णांकडून वसूल करीत आहे. याला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनाने राज्य वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ...
मुंगोली गावाचे पुनर्वसनासाठी मागील एक दशकापासून नागरिकाच्या संघषार्नंतर वेकोलिने गावाच्या पुनर्वसनाकरिता ६० कोटींची तरतूद करून ५.१८ हेक्टर भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा दोन दिवसांपूर्वी फलकही लावला. ...
जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याच ...