Chandrapur News Rashtrasant Tukdoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेला हा संदेश निवृत्त प्रा. निलकंठ बापूराव लोणबले यांनी कृतीत उरवून दाखवला. मागील २० वर्षांपासून श्रमदान करून तपोभूमीला पाणीदार केले. ...
गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झा ...
बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम ...
तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे. ...
Chandrapur News Tiger ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला. ...
किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फळा ...