राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुर उडतोे. ...
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे. ...
प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बॅग घेवून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बॅग हिसकावली. यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले. प्रशांत माहुरकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनास्थळावर त्यांना ट ...
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सा ...
Tadoba Andhari National Park: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. ...
नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनद ...
२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभ ...