गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मूले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दोन वाजतादरम्यान घडली. ...
Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. ...