नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात असा आजवरचा अनुभव आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून शासनाने मागील वर्षीप्रमाणेच तालुक्यातील नऊ आदिवासी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहे ...
घराची झडती घेतली असता, भींतीलगत गाद्याच्या मागे दोन निळ्या रंगाच्या व एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बोरी आढळून आली. त्याला उघडून बघितले असता त्यामध्ये खाकी कागदाच्या चौकोनी आकारात पॅक केलेले व प्लास्टिक दोरीने बांधून ओलसर पाने, फुले, व देठ हिरवट रं ...
चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान चळवळीने चांगला जम बसविलेला आहे. आता रक्त प्लाज्मा संक्रमणाच्या कार्यात एक चमू कार्य करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य से ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना चार वषातून एकदा कुटुंबासह महाराष्ट्र दर्शन घेण्याची योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील २३३ शिक्षकांनी लाभ घेतला. गणपती पुळे येथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून त्यांनी दान दिल्याची पावती जोडल्याचे सहाय्यक ...
प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रि ...
जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंत ...
जे रुग्ण निमोनिया आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त आहे. त्यांना या आजारातून बरे झाल्यानंतरही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचे काहींच्या लक्षणावरून दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारासोबतच फुफ्फुसाच्या सुरक्षेसाठी औषधोपचार केला जातो. अशा रुग्णांमध्ये ...