लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

रोवणी आटोपून परतताना वीज कोसळून ३१ मजूर जखमी, महिला ठार - Marathi News | 31 laborers injured, woman killed due to lightning while returning from planting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोवणी आटोपून परतताना वीज कोसळून ३१ मजूर जखमी, महिला ठार

विजेचे तांडव ...

चंद्रपूरमध्ये उपद्रव शोध पथकाने शोधून काढला साडेसहा क्विंटल प्लास्टिक साठा - Marathi News | In Chandrapur, the nuisance investigation team found six and a half quintal plastic stock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये उपद्रव शोध पथकाने शोधून काढला साडेसहा क्विंटल प्लास्टिक साठा

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी २ पथक तयार करण्यात आले होते. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांत मदत द्या, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश - Marathi News | Provide relief to heavy rain and flood victims in Chandrapur district within 48 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांत मदत द्या, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशा पद्धतीने उपाय करण्याचे आदेशही ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ...

चंद्रपूर जिल्ह्यात विजांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू; 10 जण जखमी - Marathi News | Lightning rain in Chandrapur district, six dead; Ten people were injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात विजांचा पाऊस, 6 जणांचा मृत्यू; 10 जण जखमी

मृतकांमध्ये चार महिला, शेतकरी व वनमजूर तर जखमींमध्ये चार मुली व पाच महिला. ...

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह! - Marathi News | Now every government letter has a symbol of Shiva Rajyabhishek ceremony! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग अनेक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ...

खूशखबर! राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती सुरू; ‘टीईटी’धारकांना मिळणार दिलासा - Marathi News | Good news! Teacher recruitment starts in the state from August 15; 'TET' holders will get relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! राज्यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती सुरू; ‘टीईटी’धारकांना मिळणार दिलासा

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. आता कोर्टाने स्थगिती हटविली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. ...

भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश - Marathi News | BJP Youth Leader's Wife Murdered, Guardian Minister's Sudhir Mungantiwar Immediate Instructions to Police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश

पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश ...

चंद्रपूरात खळबळ! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Firing in Chandrapur! BJP leader's wife Purvasha Dohe dies; What exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंद्रपूरात खळबळ! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; नेमकं काय घडलं?

राजुऱ्यात गोळीबार - भाजयुमो नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, कोळसा तस्करीतून प्रकार घडल्याचा संशय ...

अंतरगावला पुराचा वेढा, पैनगंगा नदीने धारण केले रौद्ररूप - Marathi News | Antargaon surrounded by flood, Panganga river turned red | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंतरगावला पुराचा वेढा, पैनगंगा नदीने धारण केले रौद्ररूप

तालुक्यातील अंतरगाव, परसोडा, रायपूर, पारडी, अकोला, कोडशी बु., खु., जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा, सांगोडा, कारवाई, इरई, भारोसा, तुळशी या गावाला पुराचा फटका बसला आहे. ...