शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास मंच चंद्रपूरतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

By admin | Updated: January 24, 2016 00:59 IST

बाल विकास मंचतर्फे ३१ जानेवारी रोजी रविवारीला १२ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर : बाल विकास मंचतर्फे ३१ जानेवारी रोजी रविवारीला १२ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल विकास मंच सदस्यांना मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. यावेळी एकल नृत्य स्पर्धा, युगल नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून यासाठी ५ ते ८ वर्षे ‘अ’ गट व ९ ते १५ वर्षे ‘ब’ गट ठेवण्यात आला आहे.यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पाच बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे बाल विकास मंच जिल्हा संयोजक सुरज गुरनुले (९५४५१९८७५२) यांच्याकडे नोंदवावी. स्पर्धकांनी आपली सीडी स्वत: तयार करून आणावी लागेल. एकल नृत्य स्पर्धेसाठी चार मिनीटे, युगल नृत्य स्पर्धेसाठी पाच मिनिटे व एकपात्री अभिनयासाठी तीन मिनीटे देण्यात येईल. कार्यक्रमाला परीक्षक स्पर्धेचे मुल्यांकन करतील व स्पर्धेचे सर्व नियम आयोजकांकडे राखून ठेवलेले आहेत. उशिरा आलेल्या नावाचा विचार केला जाणार नाही. (प्रतिनिधी)