शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

ठळक मुद्देमुस्लीम बांधवांची उपस्थिती : सभेमध्ये सीएबी, एनआरसीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी गडचांदुरातील तिन्ही मशिदीमधील मौलांनाच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवातर्फे मोर्चा काढण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी सय्यद अबिद अली, मंचावरील तिन्ही मस्जिदचे मौलाना, प्रा. हेमचंद्र दुधगवळी, अरुण निमजे, धनंजय छाजेड, सागर ठाकूरवार, पडवेकर आदी उपस्थित होते. यावेळी एनआरसी, सीएबी, विरोध करत या बिलाचा निषेध करुन भारत सरकार देशाला पुन्हा एकदा फाळणीकडे नेत असून हिंदु मुस्लिम यांच्यात भेदभाव निर्माण करत असल्याचे वक्तव्य प्रमुख पाहुण्यांनी केले.प्रास्ताविक नासिर खान, संचालन व आभार रफिक शेख यांनी केले. रौफ खान, कय्युम खान, हाजी अब्दुल रझाक, मिठाणी, मौलाना मह्ममद , अकबर, अहमद भाई यांच्यासह शहरातील सर्व मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. 

टॅग्स :Socialसामाजिक