शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंगल युज’ प्लास्टिकवर शंभर टक्के बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षक या रॅलीचे नेतृत्व करीत होते.

ठळक मुद्देविक्री, वापर आढळून आल्यास गुन्हे दाखल करणार : ५ हजार रूपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार गांधी जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि. २ ऑक्टोबरपासून शहरामध्ये सिंगल युज म्हणून एकाच वापरात येणाऱ्या प्लॉस्टिकवर शंभर टक्के बंदी घातली आहे. दरम्यान, बंदीनंतर शहरामध्ये सिंगल यूज प्लॉस्टिकच्या वस्तू, पिशव्यांची विक्री अथवा वापर करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करणे व प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंड करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देयात आले आहेत. याबाबत जनजागृतीे करण्यासाठी महानगरपालिकातर्फे बुधवारी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षक या रॅलीचे नेतृत्व करीत होते.रॅली दरम्यान मार्गात आढळणाºया सर्व प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. सर्व रॅली गांधी चौकात एकत्र आल्यानंतर उपस्थित दीड हजार लोकांच्या जनसमुदायाला आयुक्त संजय काकडे यांच्याद्वारे स्वच्छतेची तसेच प्लास्टिक वापर न करण्याबाबत शपथ देण्यात आली. यादरम्यान जिल्हा स्टेडियमवर शालेय मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन व शालेय मुलांसाठी प्रबोधनपर खेळांचे आयोजन केले गेले. केंद्र शासनाने येत्या २ आॅक्टोबरपासून संपूर्ण देशात प्लॉस्टिक वापराला शंभर टक्के बंदी केली आहे.हे आहे सिंगल युज प्लास्टिकसार्वजनिक समारंभात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॉस्टिक थर्मोकोलच्या वस्तू (ताट, कप, वाट्या, ग्लास)प्लॉस्टिक पासून बनविलेल्या पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या)हॉटेलमध्ये अन्नपदाथ्र पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॉस्टिकनॉन व्होवन बॅग्जप्लॉस्टिकचे सर्व प्रकारचे पाउचगारबेज बॅग्जआदी पेये पिण्यासाठी वापरण्यात येणारे स्ट्रॉथर्माकोल, प्लॉस्टिकच्या सजावटीच्या वस्तू

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी