शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी समाजाने संघटित होण्याची गरज - सुरेश माने

By admin | Updated: February 1, 2016 01:03 IST

बहुजन रिपब्लिकन ऐक्य मंचातर्फे बहुजन रिपब्लिकन कन ऐक्य परिषदचे स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजन करण्यात आले ंहोते.

भद्रावतीत आयोजन : बहुजन रिपब्लिकन ऐक्य परिषदभद्रावती : बहुजन रिपब्लिकन ऐक्य मंचातर्फे बहुजन रिपब्लिकन कन ऐक्य परिषदचे स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजन करण्यात आले ंहोते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश माने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दशरथ मडावी, प्रा. कोमल खोब्रागडे, राजु झोडे, अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे, इंजि. मोनल भडके आदी मान्यवर उपस्थित होते.जातीयवादी व्यवस्थेमुळे रोहीतला जीव गमवावा लागला. आता यापुढे दुसरा रोहीत जाता कामा नये, याची दक्षता आंबेडकरी समाजाने घेतली पाहिजे. आमचा सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक संघर्ष आहे, असे प्रास्ताविकातून अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रात यशस्वी झाली तर संपूर्ण भारतात यशस्वी होईल. म्हणून महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाने संघटित होऊन ही चळवळ यशस्वी करण्याची गरज असल्याचे डॉ. माने आपल्या सांगितले. महाराष्ट्रात आंबेडकरी विद्वानांची ताकद मोठी आहे. लेखक, गायक, साहित्यिक, वकील, इंजिनियर यांची ताकद मोठी आहे. मग राजकारणात का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकारणात ताकद निर्माण करण्यासाठी संघटना मजबूत करावी लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले. संचालन रवि तुलतुंबडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)